बारामती तालुक्यातील तीन हजार जणांची कोरोनावर यशस्वी मात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात काल दिवसभरात ४१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील १८ तर ग्रामीण भागातील २३ जणांचा समावेश आहे. तर आजपर्यंत ३ हजार ६०० रुग्णांपैकी ३ हजार ३८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
काल दि ७ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने १४४
एकूण पॉझिटिव्ह- १५
प्रतीक्षेत ००
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२१ त्यापैकी पॉझिटिव्ह -०६ कालचे एकूण एंटीजन ७१.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४१
शहर- १८. ग्रामीण- २३.
एकूण रूग्णसंख्या-३६०९
एकूण बरे झालेले रुग्ण-३०३८
एकूण मृत्यू- ९४
COMMENTS