आज बारामती तालुक्यात सापडले केवळ एवढेच रुग्ण

Admin
आज बारामती तालुक्यात सापडले केवळ एवढेच रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात केवळ १८ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील ७  तर ग्रामीण भागातील ११ जनांचा समावेश आहे. 
 कालचे शासकीय (दि १८) एकूण rt-pcr नमुने ५१   
एकूण पॉझिटिव्ह- १२
प्रतीक्षेत ००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -५ त्यापैकी पॉझिटिव्ह -१             कालचे एकूण एंटीजन २८ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-५                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १८  
शहर-७ . ग्रामीण- ११.             
एकूण रूग्णसंख्या-३८९०             
एकूण बरे झालेले रुग्ण- ३६१३     
एकूण मृत्यू-- १०६
To Top