मुरूम येथे 'वसुबारस' उत्साहात साजरी

Admin
मुरूम येथे 'वसुबारस' उत्साहात साजरी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात वसुबारस उत्साहात साजरी करण्यात आली. शेतकऱ्यांनी जनावरांचे पूजन केले. मुरूम ता बारामती येथे अशोक जगताप यांच्या घरी जनावरांची पूजा करत वसू बारस साजरी करण्यात आली. 

To Top