बारामतीकरांनो सावधान! रुग्ण संख्या वाढतेय ....आज सापडले एवढे रुग्ण

Admin
बारामतीकरांनो सावधान! रुग्ण संख्या वाढतेय ....आज सापडले एवढे रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील काल दहा च्या आत असणारी कोरोना रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. शहरात ११ तर ग्रामीण भागात १६ रुग्ण सापडेल आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.  
        कालचे शासकीय (१५) एकूण rt-pcr नमुने ३०    एकूण पॉझिटिव्ह-३
 प्रतीक्षेत 00. 
 इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -४
 त्यापैकी पॉझिटिव्ह -२                   
कालचे एकूण एंटीजन ५५
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२२                 
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २७   
शहर-११. ग्रामीण- १६.             
एकूण रूग्णसंख्या-४४४७             
एकूण बरे झालेले रुग्ण- ४१८४
एकूण मृत्यू-- १२१.                          
                सर्व  बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया......असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे.
To Top