प्रतीक्षेतील अहवालातील अजून ३ पॉझिटिव्ह : आजची संख्या ४४ वर

Admin
प्रतीक्षेतील अहवालातील अजून ३ पॉझिटिव्ह : आजची संख्या ४४ वर 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दि २६ चे प्रतीक्षेत असलेल्या १७८ जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील २ व तालुक्यातील १ असे एकूण ३ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्णसंख्या  4839  झालेली आहे
To Top