डॉ. अर्जुन फरांदे यांचे निधन

Admin
डॉ. अर्जुन फरांदे यांचे निधन

सोमेश्वरनागर : प्रतिनिधी

सोमेश्वरनगर ता बारामती येथील डॉ अर्जुन यशवंतराव फरांदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. 
           त्यांच्या पश्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मुरूम चे माजी सरपंच भीमराव फरांदे यांचे ते बंधू होत
To Top