बारामती तालुक्यात आज ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
2 minute read
बारामती तालुक्यात आज ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात आज ३४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील १८ तर ग्रामीण भागातील १६ जणांचा समावेश आहे. 
एकूण पॉझिटिव्ह-८. 
प्रतीक्षेत १८८.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२१ त्यापैकी पॉझिटिव्ह -१२.      कालचे एकूण एंटीजन ९३ . 
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१४.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ३४   
शहर-१८ . ग्रामीण- १६             
एकूण रूग्णसंख्या-४७८६            
एकूण बरे झालेले रुग्ण- ४३८२ 
एकूण मृत्यू-- १२४
To Top