बारामतीकरांनो निष्काळजीपणा करू नका : आजपर्यंत कोरोनाने घेतले आहेत १३४ बळी

Admin
बारामतीकरांनो निष्काळजीपणा करू नका : आजपर्यंत कोरोनाने घेतले आहेत १३४ बळी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात कोरोना अजून संपलेला नसून बारामतीकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अजूनही काही गर्दीच्या ठिकाणी काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. आज पर्यंत बारामती तालुक्यात कोरोनाने १३४ जणांचे बळी घेतले आहेत. 
काल दि १२ चे शासकीय  एकूण rt-pcr नमुने १३८.    
एकूण पॉझिटिव्ह-५ . 
प्रतीक्षेत ००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१४ त्यापैकी पॉझिटिव्ह ६.           कालचे एकूण एंटीजन ६२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१६.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २७   
शहर-१३. ग्रामीण- १४.             
एकूण रूग्णसंख्या-५४५३           
एकूण बरे झालेले रुग्ण- ४८९० 
एकूण मृत्यू-- १३४
To Top