वाणेवाडी, सोमेश्वर, मोरगाव, मुर्टीसह बारामती तालुक्यात आज ३५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Admin
वाणेवाडी, सोमेश्वर, मोरगाव, मुर्टीसह बारामती तालुक्यात आज ३५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात आज ३५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये शहरातील २२ तर ग्रामीण भागातील १३ जणांचा समावेश आहे. 
काल दि १० चे  शासकीय  एकूण rt-pcr नमुने ११९    
एकूण पॉझिटिव्ह-१२ . 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२२ त्यापैकी पॉझिटिव्ह -९          कालचे एकूण एंटीजन ७३. 
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१४                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३५   
शहर-२२. ग्रामीण- १३.             
एकूण रूग्णसंख्या-५३८६           
एकूण बरे झालेले रुग्ण- ४८१४ 
एकूण मृत्यू-- १३३
To Top