दिलासादायक...बारामतीत कोरोना रुग्ण संख्येत घट
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसली नंतर काही दिवसापासून यामध्ये घट आल्याचे दिसत आहे. ही बातमी बारामतीकरांसाठी आनंदीदायी असली तरी ही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ मनोज खोमणे यांनी व्यक्त केले आहे.
काल दि २७ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने ००.
एकूण पॉझिटिव्ह-०० .
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१० त्यापैकी पॉझिटिव्ह -४ कालचे एकूण एंटीजन १२ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-३.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ७
शहर-५ . ग्रामीण- २
एकूण रूग्णसंख्या-५७१०
एकूण बरे झालेले रुग्ण- ५३८०
एकूण मृत्यू-- १३६
COMMENTS