आनंदवार्ता ...बारामती तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात काल दिवसभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला असून काल तालुक्यात केवळ ५ कोरोना रुग्ण सापडले आहेत.
काल दि २० चे शासकीय एकूण rt-pcr नमुने १४
एकूण पॉझिटिव्ह०० .
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१२ त्यापैकी पॉझिटिव्ह -४. कालचे एकूण एंटीजन १२ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५
शहर-१ . ग्रामीण- ४.
एकूण रूग्णसंख्या-५६१३
एकूण बरे झालेले रुग्ण- ५१९५
एकूण मृत्यू-- १३५