ग्रामपंचायत धुमशान : निंबुत ला १५ जागेसाठी ८६ अर्ज

Admin
ग्रामपंचायत धुमशान : निंबुत ला १५ जागेसाठी ८६ अर्ज 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

आज ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निंबुत ग्रामपंचायतीसाठी ऐकून १५ जागेसाठी ८६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 
           यामध्ये सत्ताधारी पार्टीकडून ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर विरोधी पार्टीकडून ३६ अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये वार्ड क्र १ मधून २१
वार्ड क्र २ मधून १४
वार्ड क्र ३ मधून १३
वार्ड क्र ४ मधून १७ 
तर वार्ड क्र ५ मधून २१ इच्छुक उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. 
To Top