चिंताजनक... बारामती तालुक्यात कालच्या तुलनेत आज रुग्ण दुपटीने वाढले
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात काल दिवसभरात २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून कालच्या तुलनेत आज ही संख्या दुपटीने वाढली आहे. काल ही संख्या १२ वर होती तर आज ती २७ वर गेली आहे.
काल दि २ चे शासकीय एकूण rt-pcr नमुने १०१.
एकूण पॉझिटिव्ह-१५ .
प्रतीक्षेत ००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -४
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१९ त्यापैकी पॉझिटिव्ह -४. कालचे एकूण एंटीजन ३६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-८
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २७
शहर-१५. ग्रामीण- १२
एकूण रूग्णसंख्या-५८४२
एकूण बरे झालेले रुग्ण- ५५२२
एकूण मृत्यू-- १३८.