निंबुत ग्रामपंचायत ची रणधुमाळी सुरू : वाचा सविस्तर कुठल्या वार्ड मध्ये कोण उमेदवार

Admin
निंबुत ग्रामपंचायत ची रणधुमाळी सुरू : वाचा सविस्तर कुठल्या वार्ड मध्ये कोण उमेदवार

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांचे दोन्ही बाजूचे १५ - १५ उमेदवार निश्चित झाले असून इतरांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. 
            सत्ताधारी यांच्यावतीने ५० तर विरोधकांच्या वतीने ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज उमेदवारी  मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार सोडून इतरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. 

दोन्ही पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे------

भैरवनाथ ग्रामविकास पॅनल
वार्ड क्र १
आरती किरण काकडे
गिरीश ज्ञानदेव काकडे
संगीता चंद्रकांत लकडे
वार्ड २ 
गणेश रामदास फरांदे
सुरेखा राजेंद्र जगताप
कावेरी किडक्या भोसले
वार्ड ३
विलास दिनकर काकडे
रंजना तुकाराम काळे
अमर चंद्रशेखर काकडे
वार्ड ४
निर्मला मनोहर बनसोडे
प्रमोद बाळासो बनसोडे
शीतल चंद्रशेखर काकडे
वार्ड ५ 
वैशाली काकडे
सुरेश मोतीराम आत्तार
उषा शामराव पवार

राष्ट्रवारी पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनल
वार्ड १ 
विद्या शरद लकडे
साधना शशिकांत काकडे
उदय नारायण काकडे
वार्ड २ 
निर्मला संदीप काळे 
विद्या सतीश काकडे
रवींद्र सोमनाथ जमदाडे
वार्ड ३ 
राजेंद्र  काकडे
योगिता सतीश दगडे
नंदकुमार छबनराव काकडे
वार्ड ४ 
कुसुम विजय काकडे
सुप्रिया सुशांत बनसोडे
संदीप संपत बनसोडे
वार्ड ५ 
सुभाष परशुराम आटोळे
रोहिणी महेंद्र काकडे
मनीषा बामणे
To Top