वाकी ग्रामपंचायत बिनविरोध
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. नाराजांची नाराजी काढण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
वाकी ग्रामपंचायत साठी ९ जागांसाठी १६ अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने वाकी ग्रामपंचायत बिनविरोध झाली