विलास जाधव यांचे निधन
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विलास बबनराव जाधव ( वय ६५ ) यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्यापश्चात पत्नी, विवाहीत २ मुले, १ मुलगी तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. लोकमतचे बातमीदार दिपक जाधव यांचे ते चुलते होत. तर दौंड तालुक्यातील नायगाव येथील माजी सरपंच दशरथ थोरात यांचे ते मेहुणे होत.
....................................
COMMENTS