शाळेच्या 'घंटा' वाजल्या : आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील आज पासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत.
यापूर्वीच नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात आले होते. दि २७ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली असून याबाबत अनेक शाळांची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी १० ते १ यावेळेत शाळा सुरू राहणार आहे.
COMMENTS