सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

नसरापूरमध्ये जनशक्ती पँनेलचे प्रचारात पारडे जड

नसरापूरमध्ये जनशक्ती पँनेलचे प्रचारात पारडे जड

भोर, दि. १३ -

 भोर वेल्हयाची महत्वाची बाजारपेठ असलेल्या नसरापूरमध्ये प्रभाग क्रमांक एक व चारमध्ये होत असलेल्या निवडणुकीत नसरापूर जनशक्ती ग्रामविकास आघाडीने प्रचारामध्ये मोठी बाजी मारली असुन जनशक्ती आघाडी मोठा विजय साकारणार अशी परिस्थीती निर्माण झाली असुन आज प्रचंडशक्ती प्रदर्शन करत रँलीव्दारे प्रचाराची सांगता करण्यात आली आहे.
नसरापूर प्रभाग क्रमांक एकमध्ये नसरापूर जनशक्ती ग्रामविकास पँनलचे उमेदवार सामाजिक आणि विधायक कार्यातून चांगली प्रतिमा असलेले सागर सतिश राशिनकर,.सुमन संजय घाटे व जमुना सिध्दार्थ गायकवाड हे तिघे निवडणुक लढवत असुन त्यांचे छत्री, सिलेंडर व कपाट चिन्ह आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासुन तीनही उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत संपर्क साधला असुन नसरापूरच्या विकासासाठी जनसेवेची संधी देण्याची विनंती करुन विजयासाठी आशिर्वाद मागितला आहे.
त्यास नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला असुन या तिघांनाही विजयाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
        आज प्रचाराच्या सांगते वेळी प्रभाग क्रमांक एकमध्ये तिनही उमेदवारांनी प्रभागातील ग्रामस्थ महिला व मतदारांच्या उपस्थितीत मोठी रँली काढली यावेळी रँलीमध्ये दिलीप दळवी, शिवानंद जाधव, दिलीप दळवी, उत्तम निकम, महेश वनारसे, संतोष पवार, पांडुरंग जंगम, राकेश बागमार ,ज्ञानेश्वर महाजन, सिध्दार्थ गायकवाड, सुरेश पुरी, मंगेश माने, दत्तात्रय लेकावळे, धनंजय शेटे, विजय जंगम, गणेश जंगम, विशाल बागमार, गणेश पालकर, उज्ज्वलाताई जंगम, रुक्मिणी पोंदकुले, अलकाताई कदम, माणिक उर्किरडे, माई ईगावे, जरीना मणेर, विमल महामुनी, अमिन मणेर, शकुंतला पालकर, संगिता लेकावळे, सुनिता पुरी, सुनिता हाडके, उषा पवार, गौरी वनारसे, संध्या शेटे, प्रिया महाजन, लक्ष्मी गायकवाड, निकिता जंगम व मेणकाताई शेटे, भाग्यश्री जंगम, संगिता जंगम, ज्योती जंगम, मयुरी जंगम, संध्या जंगम, सुचित्रा जंगम, उषा पवार, पुजा शेटे, वैशाली पवार, रुपाली जंगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 नसरापुरमध्ये कोणताही भेदभाव न ठेवता जनशक्ती आघाडी विकासासाठी काम करणार असुन पारदर्शी कामासाठी मतदार आम्हाला संधी देतील याचा मला विश्वास आहे. 
             - सागर राशिनकर, उमेदवार
Adv-------------

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7054,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : नसरापूरमध्ये जनशक्ती पँनेलचे प्रचारात पारडे जड
नसरापूरमध्ये जनशक्ती पँनेलचे प्रचारात पारडे जड
https://lh3.googleusercontent.com/-a6r5S7Eqlb8/X_7lrA5QPVI/AAAAAAAAGWA/XC6M1B0N9DkNrM3ITXObBTeo1N6KTu1igCLcBGAsYHQ/s1600/1610540450473526-0.png
https://lh3.googleusercontent.com/-a6r5S7Eqlb8/X_7lrA5QPVI/AAAAAAAAGWA/XC6M1B0N9DkNrM3ITXObBTeo1N6KTu1igCLcBGAsYHQ/s72-c/1610540450473526-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_60.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/01/blog-post_60.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy