निंबुत मध्ये सत्ताधाऱ्यांची सरशी : विरोधकांची कडवी झुंज
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----------
बारामती तालुक्यातील निंबुत ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी गटाला सत्ता टिकवण्यात यश आले असून याठिकाणी १५ पैकी ६ जागा मिळवत विरोधकांनी कडवी झुंज दिल्याचे दिसत आहे.
१५ जागांपैकी ९ जागा मिळवत सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने सत्ता अबाधीत ठेवली तर ६ जागा मिळवत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलने कडवी झुंज दिल्याचे दिसत आहे
वार्ड नंबर १,४ आणि ५ हे तीन वार्ड सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडे ठेवले आहेत तर वार्ड २ व वार्ड ३ मध्ये सोमेश्वर परिवर्तन पॅनलचे सर्व ६ उमेदवार विजयी झाले आहेत.
COMMENTS