'सोमेश्वर'ची रणधुमाळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या तर शेतकरी कृती समितीचा परवा मेळावा

Admin
'सोमेश्वर'ची रणधुमाळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या तर शेतकरी कृती समितीचा परवा मेळावा

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक दि १५ पासून जाहीर झाल्यामुळे आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कृती समितीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
पुरुषोत्तम जगताप- अध्यक्ष सोमेश्वर कारखाना      
सोमेश्वर सह.सा.कारखाना पंचवार्षिक निवडणुक निमित्ताने उद्या रविवार दि १४ रोजी दुपारी ४.०० वा. रामराजे मंगल कार्यालय, वाणेवाडी येथे पक्ष मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

सतीश काकडे - अध्यक्ष पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती
शेतकरी कृती समिती च्या वतिने  सोमेश्वर सहकारी साखर कारखानाच्या पंचवार्षीक निवडनुकीच्या करीता सोमवार दि १५ रोजी सकाळी १० वाजता साहेबरावदादा सोसायटी निंबुत येथे ऊत्पादक सभासदांनी उपस्थित राहावे
To Top