पोलीस आणि पत्रकार संघाच्या सराव क्रिकेट सामन्यात पोलीस संघाचा विजय

Admin
पोलीस आणि पत्रकार संघाच्या सराव क्रिकेट सामन्यात पोलीस संघाचा विजय

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----

वडगाव निंबाळकर पोलीस संघ आणि बारामती तालुका पत्रकार संघात आज सराव क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस संघाने विजय मिळवला. 
          सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर या मॅचचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार संघाने आठ ओव्हर खेळताना पोलीस संघाला ५४ रणांचे आव्हान दिले हे आव्हान पोलीस संघाने पाच बॉल राखत पूर्ण केले. 
पोलीस संघाच्या वतीने सपोनि सोमनाथ लांडे
पो.उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके  पोलीस नाईकनितीन बोराडे  ज्ञानेश्वर सानप पोपट नाळे  सागर चौधरी सचिन दरेकर  भाऊसाहेब मारकड  आबा जाधव  संतोष जावीर  सहाय्यक फौजदार पोपट जाधव यांनी सहभाग नोंदवला तर  पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार महेश जगताप, हेमंत गडकरी, युवराज खोमणे, विनोद गोलांडे, अमर वाघ, तुषार धुमाळ, adv नवनाथ भोसले, संदीप मोकाशी, शरद थोरात आणि ज्ञानेश्वर सानप यांनी सहभाग घेतला
 
To Top