सावधान....बारामतीत कोरोना वाढतोय : आज महिन्याभरातील उच्चांकी आकडा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----
बारामती तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोनाचे पुन्हा डोके वर काढले असून आज शहर आणि ग्रामीण भाग मिळून ४२ जनांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा आकडा गेल्या महिनाभरातील उच्चांकी आकडा आहे.
कालचे शासकीय दि २३ एकूण rt-pcr नमुने २००.
एकूण पॉझिटिव्ह-२०.
प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२८ त्यापैकी पॉझिटिव्ह -११. कालचे एकूण एंटीजन २८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-११.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४२
शहर-१९ ग्रामीण- २३.
एकूण रूग्णसंख्या-६६४१
एकूण बरे झालेले रुग्ण- ६२७९
एकूण मृत्यू-- १४५