बारामती पुन्हा कोरोनाच्या विळख्यात : एकाचा मृत्यू
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज---------
गेल्या आठ दिवसापासून बारामती शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपले हात फैलावले असून आज पुन्हा ३६ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एक जनाचा मृत्यू झाला आहे.
कालचे शासकीय दि २६ एकूण rt-pcr नमुने १७६.
एकूण पॉझिटिव्ह-२२. प्रतीक्षेत 00.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२४ त्यापैकी पॉझिटिव्ह -६. कालचे एकूण एंटीजन ३१.
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-८.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३६
शहर-२४. ग्रामीण- १२
एकूण रूग्णसंख्या-६७४२
एकूण बरे झालेले रुग्ण- ६३१५
एकूण मृत्यू-- १४६.