करंजेपुल,आठफाटा, मोरगाव सह बारामती तालुका @ ३५ : तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रिय

Admin
करंजेपुल, होळ, मोरगाव सह बारामती तालुका @ ३५ : तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रिय

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसापासून बारामती तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रिय झाला असून आज शहरात २३ जनांचा तर ग्रामीण १२ भागात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी  काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 
 कालचे शासकीय दि २४ चे  एकूण rt-pcr नमुने १७२  
एकूण पॉझिटिव्ह-१६ 
प्रतीक्षेत ००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२९ त्यापैकी पॉझिटिव्ह -१०         कालचे एकूण एंटीजन ३२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-९.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३५.   
शहर-२३. ग्रामीण- १२.             
एकूण रूग्णसंख्या-६६७६           
एकूण बरे झालेले रुग्ण- ६२८३ 
एकूण मृत्यू-- १४५
To Top