सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात कालच्या तुलनेत आज संख्या काहीशी जरी घातली असली तर आज सुध्दा तब्बल ८६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर गेल्या चोवीस तासात एकाचा मृत्यू झाला आहे.
कालचे शासकीय दि १८ एकूण rt-pcr नमुने २५५. एकूण पॉझिटिव्ह-५०. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -४६ त्यापैकी पॉझिटिव्ह -२२. कालचे एकूण एंटीजन ३७. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१४ काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८६.
शहर-५४. ग्रामीण- ३२.
एकूण रूग्णसंख्या-७९४२
एकूण बरे झालेले रुग्ण- ६९८३
एकूण मृत्यू-- १५१.