करंजेपुल येथे दोन कुटुंबात हाणामारी : सात जण जखमी

Admin
करंजेपुल येथे दोन कुटुंबात हाणामारी : सात जण जखमी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील गायकवाड वस्ती या ठिकाणी दोन कुटुंबात झालेल्या हाणामारी मध्ये एकूण सात जण जखमी झाले आहेत. 
          काल सायंकाळी सात वाजता हा प्रकार घडला. भांडणाचे कारण समजले शकले नाही. मात्र यामध्ये दोन्ही कुटुंबातील सात जणांना दुखापत झाली आहे.
To Top