धक्कादायक..... बारामतीत कोरोनाची दोनशेकडे कूच : बारामती शहरात कोरोनाचे शतक

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामतीत काल पासून सायंकाळी सात नंतर बंद केला असला तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज तब्बल १६३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून शहरातील ९७ तर ग्रामीण भागातील ६६ जणांना  बाधा झाली आहे. 
कालचे शासकीय दि २३एकूण rt-pcr नमुने  ६३३  एकूण पॉझिटिव्ह-९२
प्रतीक्षेत १५८.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१३                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -८६ त्यापैकी पॉझिटिव्ह -४३.      कालचे एकूण एंटीजन ५४. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२८                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  १६३   
शहर-९७ ग्रामीण- ६६.             
एकूण रूग्णसंख्या-८५२४        
एकूण बरे झालेले रुग्ण- ७३८४ 
एकूण मृत्यू-- १५२.
To Top