वाणेवाडी, वाकी, मोरगाव सह बारामती तालुक्यात ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा कुठल्या गावात किती रुग्ण

Admin
वाणेवाडी, वाकी, मोरगाव सह बारामती तालुक्यात ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : वाचा कुठल्या गावात किती रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

बारामती तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून काल ७४ तर आज ६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील ३८ तर ग्रामीण भागातील २२जणांचा समावेश आहे. 
कालचे शासकीय  दि ११ चे एकूण rt-pcr नमुने  २२९.  एकूण पॉझिटिव्ह-२६
 प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -४९
 त्यापैकी पॉझिटिव्ह -२३.                   
कालचे एकूण एंटीजन ३३. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-११.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ६०.   
शहर-३८. ग्रामीण- २२.             
एकूण रूग्णसंख्या-७४०५          
एकूण बरे झालेले रुग्ण- ६६९३ 
एकूण मृत्यू-- १४७.
To Top