आज बारामतीत कोरोनाची पन्नाशी पार, शहरासह ग्रामीण भागात कोरोना सक्रिय : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

Admin
आज बारामतीत कोरोनाची पन्नाशी पार, शहरासह ग्रामीण भागात कोरोना सक्रिय : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------

गेल्या दोन महिन्यांतील कोरोना संख्येचा उच्चांक गाठत आज बारामती शहर व ग्रामीण भाग मिळून कोरोनाने पन्नाशी पार केली आहे. काल दिवसभरात ५२
जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शहरातील ३४ जणांचा तर ग्रामीण भागातील १८ जनांचा समावेश आहे. 
कालचे शासकीय दि ४ चे एकूण rt-pcr नमुने  १९६  एकूण पॉझिटिव्ह-२८. 
प्रतीक्षेत ००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३८ त्यापैकी पॉझिटिव्ह -१५        कालचे एकूण एंटीजन १८. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-९.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५२ 
 शहर-३४  ग्रामीण- १८             
एकूण रूग्णसंख्या-६९८९           
एकूण बरे झालेले रुग्ण- ६४७१ 
एकूण मृत्यू-- १४६.
To Top