बारामतीच्या रुग्ण संख्येत आज पुन्हा वाढ : अधिकारी पदाधिकारी कोरोनाच्या विळख्यात

Admin
बारामतीच्या रुग्ण संख्येत आज पुन्हा वाढ : अधिकारी पदाधिकारी कोरोनाच्या विळख्यात

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून यामध्ये आता अधिकारी आणि पदाधिकारी सुद्धा कोरोनाची शिकार होऊ लागले आहेत. कालच्या रुग्ण संख्येत आज वाढ झाली असून आज ४३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील २५ तर ग्रामीण भागातील १८ जनांचा समावेश आहे.  
कालचे शासकीय दि ३ एकूण rt-pcr नमुने  २११.  एकूण पॉझिटिव्ह-२८
 प्रतीक्षेत ०.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२                     
 काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -२८ त्यापैकी पॉझिटिव्ह -५          कालचे एकूण एंटीजन २२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१०.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ४३   
शहर-२५.   ग्रामीण- १८.             
एकूण रूग्णसंख्या-६९३७           
एकूण बरे झालेले रुग्ण- ६४३३ 
एकूण मृत्यू-- १४६.
To Top