कोऱ्हाळे ७ वडगाव २ माळेगाव ५ पणदरे ६ सह आज बारामती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह सव्वाशेच्या घरात

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून आजपासून बारामती शहरात सायंकाळी ७ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शहरासह बारामती मधील गुणवडी, माळेगाव व पणदरे या तीन गावांनाही शहराचे निर्बंध लावण्यात आले आहेत. 
             काल दिवसभर बारामती तालुक्यात तब्बल ११९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
कालचे शासकीय दि २२ चे एकूण rt-pcr नमुने  ४६५  
एकूण पॉझिटिव्ह-८६
 प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२२                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00.       कालचे एकूण एंटीजन ८६. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-३३                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ११९   
शहर-७२ ग्रामीण- ४७.             
एकूण रूग्णसंख्या-८३६१         
एकूण बरे झालेले रुग्ण- ७२९० 
एकूण मृत्यू-- १५२
To Top