बारामतीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे एकाचा मृत्यू : आज पुन्हा ५५ बाधित

Admin
बारामतीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे एकाचा मृत्यू  : आज पुन्हा ५५ बाधित

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चाललेली दिसत आहे. कालच्या ५२ वरून आज ती संख्खा ५५ वर गेली आहे. यामध्ये शहरातील ३५ तर ग्रामीण भागातील २० जनांचा समावेश आहे. तर गेल्या चोवीस तासात कोरोनाची एकाचा बळी घेतला आहे. 

कालचे शासकीय दि ६ चे एकूण rt-pcr नमुने  २२४.  
एकूण पॉझिटिव्ह-२४
 प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -७.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३८ त्यापैकी पॉझिटिव्ह -१७.        कालचे एकूण एंटीजन ४२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१४.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५५   
शहर-३५ ग्रामीण- २०.             
एकूण रूग्णसंख्या-७०९७           
एकूण बरे झालेले रुग्ण- ६५४९ 
एकूण मृत्यू-- १४७.
To Top