बारामती आज पुन्हा @ ५३ : कोरोनाचा चढता आलेख सुरूच

Admin
बारामती आज पुन्हा @ ५३ : कोरोनाचा चढता आलेख सुरूच

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात कोरोनाचे पुन्हा डोके वर काढले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज पुन्हा ५३ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील २९ जणांचा तर ग्रामीण भागातील २४ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कालचे शासकीय दि ५ चे एकूण rt-pcr नमुने २५५.  
एकूण पॉझिटिव्ह-३०. 
प्रतीक्षेत ०.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -७.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३९ त्यापैकी पॉझिटिव्ह -१३        कालचे एकूण एंटीजन २२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१०.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५३.   
शहर-२९. ग्रामीण- २४.             
एकूण रूग्णसंख्या-७०४२           
एकूण बरे झालेले रुग्ण- ६५२४ 
एकूण मृत्यू-- १४६.
To Top