सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या १० वाजता पार पडत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडत असून कारखान्याची सभासद संख्या २७ हजार असून सर्वांनी या सभेत सहभागी होण्याचे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले आहे
फक्त सभासदांसाठी-
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२९/०३/२१ रोजी स.१०वा.ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. ॲानलाईन सभेची लिंक
आर.एन.यादव
कार्यकारी संचालक