सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या वाढतच असताना मात्र दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसात तब्बल सहा जनांनी आपले प्राण गमवले आहेत. तर आजही तब्बल १११ जणांनी कोरोनाची बाधा झाली आहे.
कालचे शासकीय दि २८ चे एकूण rt-pcr नमुने १५८. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-६०.
प्रतीक्षेत ००
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -८
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -८४ त्यापैकी पॉझिटिव्ह -३६. कालचे एकूण एंटीजन २८ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१८
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १११
शहर-८३ ग्रामीण- २८
एकूण रूग्णसंख्या-९०७९
एकूण बरे झालेले रुग्ण- ७६८४
एकूण मृत्यू १५८