इतर कारखान्याला ऊस घातला तर त्या सभासदांवर कारवाई नाही - पुरुषोत्तम जगताप : सोमेश्वर कारखाना वार्षिक सभा

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु झाली असून सुरुवातीला कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. 
         कारखाना, डिस्टलरी, वीज प्रकल्प या तिन्ही प्रकल्पाची माहिती दिली तसेच खोडवा उसाचे अनुदान, उसाचे गाळप, ऊस तोडीचे नियोजन याबाबत माहिती दिली.
To Top