विषय क्रमांक १ मंजूर : सोमेश्वर कारखाना वार्षिक सभा

Admin

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याच्या वार्षिक सभेत मागील सभेचे वृत्तांत वाचून  कायम करणे हा मंजूर करण्यात आला असून या विषयात  सभासद रामदास धापटे, राहुल भगत, अजय कदम, कांचन निगडे आणि अजिंक्य सावंत यांनी पहिल्या विषयात चर्चेत सहभाग घेतला
To Top