बारामती तालुक्यातील या तीन गावांतून होणार कोरोना चाचणीची नवीन सेंटर

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती आरोग्य विभागाच्या वतीने बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
      ग्रामिण भागातील संशयित कोविड रुग्णाचे स्वॅब तपासणी करीता खालील प्रमाणे नवीन सेन्टर चालू करण्यात आले आहे. 
1)कोविड केअर सेन्टर, इंजिनीअरिंग काॅलेज माळेगाव ब्रु 2)ग्रामपंचायत कार्यालय निंबुत 3)प्रा आ केंद्र मोरगांव
सदर केंद्र येथे आरटीपीसीआर तपासणी मोफत उपलब्ध आहे. संबंधित यांनी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 पर्यंत नांव नोंदणी करावी व तपासणी करून घ्यावी.
To Top