मुरूमला चक्री वादळाचा फटका, अनेक घरांवरचे पत्रे उडाले : पहा फोटो

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यतील मुरूम या ठिकाणी आज पाच वाजता आलेल्या चक्री वादळाचा फटका बसला अनेक घरांवरचे पत्रे उडाले तर अनेक झाले उन्मुळून पडली. 
           आज अचानक पाच वाजता फलटण बाजूनं आलेल्या चक्री वादळाला मुरूमकरणा सामोरे जावे लागले आहे. तरकरी पिके, कडवळ, मका पिके भुईसपाट झाली, तर झाडे घरावर उन्मुळून ओढली, यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले आहे
To Top