सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील दिलासादायक बातमी समोर येत आहे. काल ३५८ असलेली कोरोना रूग्ण संख्येत आज निम्म्यामे घट झाली असून ती १५३ वर आली आहे.
कालचे शासकीय दि २५ चे एकूण rt-pcr नमुने ११२. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-२९ प्रतीक्षेत -००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -७. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --१८१- त्यापैकी पॉझिटिव्ह --६२-.
कालचे एकूण एंटीजन १४२. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-६२.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १५३.
शहर-८० ग्रामीण- ७३
एकूण रूग्णसंख्या-१६०३१
एकूण बरे झालेले रुग्ण- १२०१३
मृत्यू-- २९९.