सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात ७३ हजार ५५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून आजपर्यंत १० हजार ८०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कालचे शासकीय दि १९ चे एकूण rt-pcr नमुने ६८७.
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-२४१.
प्रतीक्षेत -००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१० काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१४० त्यापैकी पॉझिटिव्ह -२४. कालचे एकूण एंटीजन २७८.
त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१३०.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९५
शहर-१८९ ग्रामीण- २०६.
एकूण रूग्णसंख्या-१४२८२
एकूण बरे झालेले रुग्ण- १०८०१
मृत्यू-- २२८
बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण- ७३५५५