अहो हवालदार साहेब ....एवढं पण तानु नका की पाय मोडेल....

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

राज्यात कोविड ची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच पोलिसांवर ताण देखील वाढताना दिसत आहे. 
        राज्यात पुन्हा १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. मात्र मोकार फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होतं नाही. यामुळे कोविड ला निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे मोकार फिरणाऱ्यांनावर पोलिसांना वाच ठेवावा लागत आहे. ठिकठिकाणच्या गावात जाऊन मोकार फिरणाऱ्यांनावर पोलिसांना वाचक ठेवावा लागत आहे. आज सोमेश्वर परिसरातील एका गावात मोकार फिरणाऱ्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये   काम नसताना मोकार गप्पा करणार्यांना आज पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवला मात्र या पाळापळीत एका जणांचा पायाच फॅक्चर झाला असून त्याला फलटण येथील जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे.  त्यामुळे हवालदार साहेब एवढं पण तानु नका की एखांद्याचा पाय फॅक्चर होऊन त्याला दवाखाना गाठावा लागेल.
To Top