सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना मातृशोक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----

कमल नानासो यादव यांचे नुकतेच नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८० वर्षाच्या होत्या. 
         सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्या त्या मातोश्री होत.
To Top