सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील दत्तात्रय हरिभाऊ भापकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले ते ७२ वर्षांचे होते.
दत्तात्रय भापकर यांनी ३५ वर्ष सोमेश्वर कारखान्यात नोकरी केली आहे. त्याच्या पश्यात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, जावई,सून आणि नातवंडे असा परिवार आहे. बारामती पंचायत समितीचे सदस्य राहुल भापकर यांचे ते वडील होत