पी. सी. जे. कंपनीकडून वाणेवाडी कोविड सेंटरला १० हजाराचा धनादेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरला पी.सी.जे.इंडस्ट्रीकडून १० हजाराचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. 
         वाणेवाडी येथील रामराजे जगताप स्मृती भवन येथे  लोकसहभागातून चालू असलेल्या  कोविड सेंटरला  पी.सी.जे.कंपनी प्रा.लि. यांच्याकडून १० हजार रुपयांचा धनादेश सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम रामराजे जगताप यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी कंपनीचे संचालक चंद्रशेखर जगताप, प्रतीक जगताप, राजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top