सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथीलअजितदादा कोविड सेंटर ला बारामती तालुका वकील संघटनेचे उपाध्यक्ष adv नवनाथ भोसले यांच्या वतीने ५० खजूर पॅकेटचे वाटप करण्यात आले.
देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे याप्रमाणे वाणेवाडी येथील कोविड सेंटरला मदत सुरू झाली आहे. यावेळी सोमेश्वर कारखण्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, यावेळी डी वाय जगताप, शंकर कोकरे, दीपक भोसले, रोहित बोत्रे, निलेश जगताप, मनोज दीक्षित, मंजित कोंडे, अमोल भोसले, प्रीतम भोसले, जितेंद्र भोसले, अमर नांदखिले, गणेश भोसले, सचिन जगताप, प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सद्या याठिकाणी ४२ कोविड पेसेंट असून आरोग्य विभाग आणि सोमेश्वर डॉक्टर असोसिएशन चे सर्वच डॉक्टरांची या कोविड सेंटर वर लक्ष आहे.
COMMENTS