सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या खासगी हॉस्पिटल वर कारवाई करा. बापुराव सोलनकर


 सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य रोगावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन्स लागतात. त्यामुळे लोकांना खूप मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे यासाठी राज्य सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दिला आहे.
राज्य सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सोय केल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे अनेक त्यामुळे राज्य सरकारची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले की काय? त्यामुळे जे खासगी हॉस्पिटल उपचार करण्यास नकार देतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) लागण झालेल्या सामान्य लोकांना उपचारासाठी पैसे आणायचे तरी कुठून असा प्रश्न पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या घातक बुरशीजन्य रोगावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन्स लागतात. या सगळ्याचा खर्च २० ते ३० लाखांच्या घरातही जाऊ शकतो. मात्र, आता मुंबई आणि  पुणे जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यास नकार दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार या रुग्णालयांवर कारवाई करावी.

COMMENTS

test
Name

blogg,2,breaking,1,Breaking News,1671,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,karate,1,video,1,निधन,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या खासगी हॉस्पिटल वर कारवाई करा. बापुराव सोलनकर
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या खासगी हॉस्पिटल वर कारवाई करा. बापुराव सोलनकर
https://lh3.googleusercontent.com/-6FNkkKcZV_I/YKn9a4jC3nI/AAAAAAAAKL4/-3Xt4L9IlFQLCKzKYwv2R9E2vjUNdKMgQCLcBGAsYHQ/s1600/1621753190598501-0.png
https://lh3.googleusercontent.com/-6FNkkKcZV_I/YKn9a4jC3nI/AAAAAAAAKL4/-3Xt4L9IlFQLCKzKYwv2R9E2vjUNdKMgQCLcBGAsYHQ/s72-c/1621753190598501-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_79.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_79.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy