बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी .....कोरोना बधितांची संख्या दोनशेच्या आत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

गेल्या आठवड्यात तिनशेच्या पार असणारी बारामती तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या रविवार पासून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी 99 तर सोमवारी 190 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
 कालचे शासकीय (10/05/21) एकूण rt-pcr नमुने 766.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-89. प्रतीक्षेत -350.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.           काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --58- त्यापैकी पॉझिटिव्ह --27-.  कालचे एकूण एंटीजन 269. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-74.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   89+27+74=190.  
 शहर-74 ग्रामीण- 116.             
एकूण रूग्णसंख्या-20804      
 एकूण बरे झालेले रुग्ण- 16595.       
एकूण आज डिस्चार्ज--320
 मृत्यू-- 483.
 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-1501- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  98738
To Top