बारामतीकरांनी कोरोनाला शंभरीतच रोखलं....

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

बारामती तालुक्यात पंधरा दिवासापूर्वी चारशेच्या घरात असणारी कोरोना रुग्णांची संख्या आता शंभरवर आली आहे. प्रशासनाचे योग्य नियोजन आणि नागरिकांची साथ यामुळे बारामतीत कोरोना कमी होताना दिसतोय. काल ९९ तर आज ११४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
 कालचे शासकीय दि २८ चे एकूण rt-pcr नमुने ४८६  
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-८५ प्रतीक्षेत -००  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -६                     
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ९२ त्यापैकी पॉझिटिव्ह -१५.                   कालचे एकूण एंटीजन -१७३. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.१४                 
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ११४   
शहर-४३ ग्रामीण- ७१.             
एकूण रूग्णसंख्या-२४१५३       
एकूण बरे झालेले रुग्ण- २२०९४ 
एकूण आज डिस्चार्ज--१७६ 
मृत्यू-- ६०९                             
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- २१ पैकी बारामती तालुक्यातील- १४ इतर तालुक्यातील-७

 डॉ मनोज खोमणे : आरोग्य अधिकारी
ज्या नागरिकांचे दुसरा डोस प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू आहे
To Top