बारामती सावरतेय.... बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

गेल्या दहा दिवसापासून बारामती सावरू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसातील काल सर्वांत निचांकी आकडा आला आहे. काल दिवसभरात 158 जणांना कोरोनाचा बाधा झाली आहे. तर 372 जणांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसातील रुग्णांच्यात ही निम्याने घट दिसत आहे.  
कालचे शासकीय 19 चे एकूण rt-pcr नमुने 536. 
 एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-85. प्रतीक्षेत -38.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11.                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --86- त्यापैकी पॉझिटिव्ह --27-.                कालचे एकूण एंटीजन -253. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.46                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   85+27+46=158.   
शहर-75 ग्रामीण- 83.             
एकूण रूग्णसंख्या-22872       
एकूण बरे झालेले रुग्ण- 19704.       
एकूण आज डिस्चार्ज--372 
मृत्यू-- 559.
To Top